शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या डोंगर-दर्यांचा योग्य प्रकारे अभ्यास
करून, समजुन-भटकुन स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली होती. प्रतापगडचे घनदाट
जंगलाचा अतिशय योग्य उपयोग करुन स्वराज्यावर चालून आलेल्या अफ़झल खानाला
संपविले. शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात स्पष्ट म्हटले आहे की फणस, आंबा
असी विशिष्ट झाडे कदापी तोडू नये, कारण ती रयतेने मोठ्या प्रेमाने आपल्या
लेकरांसाठी वाढविली आहेत. ती तोडून रयतेची हाय घेऊ नये. आरमारसाठी लाकूड
लागत असल्यास परमुलखातून आणावीत. आपल्या राज्यातही उपयोगी असी आंबा, फणस,
सागवान व विविध प्रकारची वृक्षांची लागवड करावी.
टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,9 ते 10 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625
ReplyDeleteटिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,9 ते 10 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625
ReplyDeleteमला एक झाड लावायचा आहे आमच्या महाविद्यालयात NSS unit च्या वतीने तर मला अस एखाद झाड सांगा की ज्याचा आकार जास्त मोठा नसेल आणि ते खूप वर्ष जगेल मला एक वाटत आहे ते म्हणजे कडुलिंब झाड हे मुंबई मध्ये चेंबूर विभागात आहे तिथे लाल माती आहे तर त्या माती योग्य अस झाड सांगा
ReplyDelete